बाजार समिती सुविधा

तार कंपाऊंड

मुख्य मार्केट यार्डला तार कंपाऊंड.
 

टिन शेड व पुरक ओटा

शेतमाल हर्रासकरीता मोठे चार टिन शेड व पुरक ओटा टिनशेडसह.

कार्यालय व गोडावुन

कार्यालय इमारत व गोडावुन
 

व्यापारी गाळे

 

अंतर्गत रस्ते, रस्त्याचे डांबरीकरण

अंतर्गत रस्ते व रस्त्याचे डांबरीकरण.

शेतकरी निवास

शेतकऱ्यांना राहण्यासाठी शेतकरी निवास

पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था

पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था
 

इलेक्ट्रानिक भुई काटे

शेतक­यांचे मोजमाप लवकर व अचुक होण्याचे दृष्टीने इलेक्ट्रानिक भुई काटे.

एलेक्ट्रॉनिक काटे

धान्या करीता एलेक्ट्रॉनिक काटे